Rinku Rajguru: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! रिंकूचा नवा लूक पाहा

Manasvi Choudhary

रिंकू राजगुरु.

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru | Instagram

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Instagram

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Instagram

सुंदर फोटोशूट

रिंकूने मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.

Rinku Rajguru | Instagram

नऊवारी लूक

नऊवारी लूकमध्ये रिंकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Rinku Rajguru | Instagram

असा केला परिपूर्ण लूक

रिंकून कपाळी टिकली, कानात झुमके, गळ्यात हार आणि नाकात नथ घातली आहे.

Rinku Rajguru | Instagram

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचा हॉट लूक पाहिलात का?

Shivali Parab | Instagram