Rinku Rajguru: पाडव्याचा सण अन् मराठमोळा साज; रिंकूचं साडीप्रेम!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु.

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru New Photos | Saamtv

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

गुढी पाडवा...

नुकतेच रिंकूने गुढी पाडव्यानिमित्त केलेल्या खास लूकची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Rinku Rajguru | Saamtv

मराठमोळा लूक..

साडी अन् मराठमोळ्या दागिन्यातील तिच्या या खास लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: मनमोहक माधुरी, सुंदर लूक पाहिला का?

Madhuri Dixit Photos: | Saamtv