Madhuri Dixit: मनमोहक माधुरी, सुंदर लूक पाहिला का?

Gangappa Pujari

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit: | Saamtv

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit | Saamtv

जगभरात लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit: | Saamtv

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

नवे फोटो...

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit Photos | Saamtv

NEXT:राणा- अंजलीचा गुढीपाडवा; खास फोटो..

Gudi Padwa 2024: | Saamtv