Gudi Padwa 2024: राणा- अंजलीचा गुढीपाडवा; खास फोटो..

Gangappa Pujari

गुढीपाडवा

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी हा शुभ दिवस मानला जातो.

Hardik Joshi-Akshaya Deodhar

पाडव्याचा उत्साह..

आज गुढीपाडवा. राज्यभरात गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे.

Hardik Joshi And

मराठी सिने जगत..

मराठी सिने जगतातही गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Saamtv

अक्षया- हार्दिक..

मराठमोळी जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनेही गुढी पाडव्याचे फोटो शेअर केले आहेत.

Hardik Joshi-Akshaya Deodhar

पूजा सावंत

त्याचसोबत पूजा सावंतनेही पतीसोबत ऑस्ट्रेलियातील घरी गुढी उभारत लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला.

Pooja sawant

पिवळ्या रंगाची साडी

गुढीपाडव्यासाठी पुजाने खास पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.

Pooja sawant

खूपच खास

गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या घातलेली पूजा खूपच खास दिसत आहे.

Pooja sawant

NEXT: सिल्वर साडी अन् श्वेताचं कडक सौंदर्य

Shweta Tiwari Photos: | Saamtv