Rinku Rajguru: रेड कार्पेटवर बोल्डनेसचा जलवा; रिंकूच्या फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु.

'सैराट' मधून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru Photo | Saamtv

आपलंस केलं.

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru News Photos: | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru Photo | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru Photo | Saamtv

फिल्मफेअर अवॉर्ड

नुकतीच रिंकूने 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड हजेरी लावली होती.

Rinku Rajguru Photo | Saamtv

बोल्ड लूक

यावेळी रिंकूच्या बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.

Rinku Rajguru Photo | Saamtv

कलरफुल ड्रेस..

रिंकूने कलरफुल डिप नेक असलेला गाऊन परिधान केला होता.

Rinku Rajguru Photo | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru Photo | Saamtv

NEXT: 'मराठी' सुंदरीच्या बोल्डनेसची चर्चा; फोटो!

Yogita Chavan | Saamtv
येथे क्लिक करा