Rajeshwari Kharat : सिंपल डिंपल राजेश्वरीचा क्यूट लूक

Ruchika Jadhav

नो मेकअपलूक

राजेश्वरी नो मेकअपलूकमध्ये देखील फार सुंदर दिसते. तिच्या रुपावर आजही लाखो चाहते दिवाने आहेत.

Rajeshwari Kharat | Saam TV

मूळची विदर्भातील

राजेश्वरी मूळची विदर्भातील आहे. तिने तिचं शालेय शिक्षण पुण्यात पूर्ण केलं.

Rajeshwari Kharat | Saam TV

जोग एज्युकेशन ट्रस्ट

राजेश्वरीने जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.

Rajeshwari Kharat | Saam TV

सिंहगड महाविद्यालय

त्यानंतर तिने सिंहगड महाविद्यालयात बी.कॉमसाठी प्रवेश घेतला.

Rajeshwari Kharat | Saam TV

फँड्री

फँड्री या चित्रपटातून तिने मोठी ओळख मिळवली.

Rajeshwari Kharat | Saam TV

यशाच्या शिखरावर

पहिल्याच चित्रपटाने राजेश्वरीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

Rajeshwari Kharat | Saam TV

आयटमगिरी

यानंतर आयटमगिरी या चित्रपटामध्ये देखील तिने एक भूमिका साकारली होती.

Rajeshwari Kharat | Saam TV

सोशल मीडियावर अॅक्टीव

राजेश्वरी सध्या सिनेविश्वात फारशी सक्रिय नाही. मात्र ती अद्यापही आपल्या चाहत्यांसाठ नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव असते.

Rajeshwari Kharat | Saam TV

Curd : रोज एक वाटी दही खा, Acidity होईल कमी

Curd | Yandex