Manasvi Choudhary
मराठी चित्रपट फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरात सर्वांच्याच परिचयाची आहे.
राजेश्वरीचा सोशल मीडियावर चाहतावर्ग मोठा आहे.
राजेश्वरीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहे जे लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोमध्ये राजेश्वरीने निळ्या रंगाची खणाची साडी परिधान केली आहे.
मोकळ्या केसांसाह राजेश्वरीने साजेसा मेकअप देखील केला आहे.
राजेश्वरीच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
सोशल मीडियावर राजेश्वरीच्या फोटोंना तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.