Gangappa Pujari
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेली मालिक म्हणजे म्हणजे 'लागिर झालं जी'.
या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.
मालिकेतील अज्या आणि शितली ही दोन व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
याबरोबरच लागिर झालं जीमधील जयडीच्या भूमिकेनेही सर्वांचे लक्ष वेधले.
अभिनेत्री पूर्वा शिंदेने जयडीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
त्यानंतर पुर्वाने जीव माझा गुंतला मालिकेतही काम केले.
पुर्वा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
सध्या पूर्वाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.