Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सौंदर्यामुळे पुन्हा चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रियदर्शनी अनेक कार्यक्रम, चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रियदर्शनीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
पारंपारिक लूकमध्ये प्रियदर्शनीने साडी लूक केला आहे. यामध्ये ती खूपच उठून दिसत आहे.
कानातले, हातात बांगड्या अन् गळ्यात नेकलेस असा प्रियदर्शनीचा लूक आहे.
प्रियदर्शनीने वेगवेगळ्या पोझ देत छान फोटोशूट केले आहे.
प्रियदर्शनीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि प्रतिक्रिया देत आहेत.