Nora Fatehi Wedding : अभिनेत्री नोरा फतेहीने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल झाले फोटो

Manasvi Choudhary

डान्सर अभिनेत्री

बॉलिवूडची डान्सर अभिनेत्री नोरा फतेही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Nora Fatehi | Social Media

लग्नाची चर्चा

सध्या नोराने लग्न केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नोराने कोरियन प्रसिद्ध गायक ली मिन यांच्यासोबत लग्न केलं असल्याचं बोललं जात आहे.

Nora Fatehi Wedding | Social Media

हळदीचे फोटो व्हायरल

हळदी समारंभातील नोराचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. नोरा फतेही आणि ली मिन यांचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

Nora Fatehi Wedding | Social Media

असा आहे लूक

या फोटोमध्ये नोराने पिवळ्या रंगाचा आउटफिट कॅरी केला आहे दोघांनीही हटके पोझ दिली आहे.

Nora Fatehi Wedding | Social Media

हळदीचा लूक

दोघांच्याही चेहऱ्यावर हळद लावलेली दिसत आहे. नोराने हातावर मेहंदी काढली आहे. नोराचे हे फोटो पाहून तिने लग्न केले असल्याचं बोललं जात आहे.

Nora Fatehi Wedding | Social Media

फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर फोटो पाहून नेटकरी त्यांना प्रश्न विचारत आहेत. फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nora Fatehi Wedding | Social Media

next: Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

येथे क्लिक करा...