Priyadarshini Indalkar: तुझी सुंदरता हसण्यात अन् गालावरच्या खळीच्या दिसण्यात आहे

Chetan Bodke

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आली आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

नवरदेव B.Sc Agri

शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या 'नवरदेव B.Sc Agri' चित्रपटामध्ये प्रियदर्शनी आणि क्षितीश मुख्य भूमिकेत आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

सोशल मीडियावर सक्रिय

प्रियदर्शनी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

हटक्या फोटोशूटची चर्चा

नुकतंच प्रियदर्शनीने चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

काळ्या साडीत खुललं प्रेम

काळ्या साडीमध्ये मराठमोळा साज परिधान करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

मराठमोळा साज

मराठमोळे दागिने आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

प्रियदर्शनीचे निस्सिम सौंदर्य

मोकळे केस सोडत अभिनेत्रीने दिलेल्या पोजेसने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

प्रियदर्शनीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

सौंदर्याचे कौतुक करणारी कमेंट

'तुझी सुंदरता हसण्यात अन् गालावरच्या खळीच्या दिसण्यात आहे' असं म्हणत एका चाहत्याने प्रियदर्शनीच्या सौंदर्याचे कौतुक आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

NEXT: बघावं आणि बघतच रहावं...

Suruchi Adarkar Photos | Instagram/ @suruchiadarkar
येथे क्लिक करा...