Priyadarshini Indalkar: 'फुलराणी' फुलली; प्रियदर्शनीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

चित्रपट आणि वेबसिरीज

प्रियदर्शनीने अनेक चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम केलं आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

फुलराणी

फुलराणी या सिनेमातून प्रियदर्शनी चाहत्यांच्या भेटीला आली होती.

Priyadarshini Indalkar | Instagram

फोटोशूट

या साडीतील फोटोशूटमध्ये प्रियदर्शनी फारच सुंदर दिसत आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

जांभळ्या रंगाची साडी

जांभळ्या रंगाच्या साडीवर मोकळ्या केसांसह प्रियदर्शनीने मोठे झुमके कॅरी केले आहेत.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

नवीन फोटो

प्रियदर्शनीचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram

लक्षवेधी कॅप्शन

क्या देख रहे हो.... मेरा पलटना या फिर चले जाना असं कॅप्शन प्रियदर्शनीने फोटोंना दिलं आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

प्रियदर्शनीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram

NEXT: Veena Jagtap: 'हसताय ना हसायलाच पाहिजे'च्या सेटवर वीणाचं हटके फोटोशूट!

Veena Jagtap | Instagram