Veena Jagtap: 'हसताय ना हसायलाच पाहिजे'च्या सेटवर वीणाचं हटके फोटोशूट!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वीणा जगताप लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Veena Jagtap | Instagram

उपस्थिती

वीणाने 'हसताय ना हसायलाच पाहिजे!' च्या सेटवर आली होती.

Veena Jagtap | Instagram

फोटो पोस्ट

वीणाने सेटवरील तिचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

मेकअप लूक

या फोटोमध्ये वीणा तिचा मेकअप करताना दिसतेय.

Veena Jagtap | Instagram

शिमरी गाऊन लूक

वीणाने ग्लॉसी लूकमध्ये काळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.

Veena Jagtap | Instagram

हटके फोटोशूट

एकापेक्षा एक पोझमध्ये वीणाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

विनाच्या या फोटोंवर सेलिब्रिटीसह अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Vina Jagtap | Instagram

NEXT: Mansi Naik Photoshoot: समुद्र किनारी मानसीचं मराठमोळं फोटोशूट