Priyadarshini Indalkar: गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल दिसते मी भारी, राजा, photo माझा काढ

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या चर्चेत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

चर्चेत असते

सोशल मीडियावर अभिनेत्री प्रियदर्शनीच्या नावाची तुफान चर्चा असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर प्रियदर्शनी तिच्याबद्दलच्या अपडेट चाहत्यांना देत असते.

Priyadarshini Indalkar | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रियदर्शनी चाहत्यांच्या भेटीला येते

Priyadarshini Indalkar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच प्रियदर्शनीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram

साडी लूक

गुलाबी साडीमध्ये प्रियदर्शनी कमालीची सुंदर दिसते.

Priyadarshini Indalkar | Instagram

सौंदर्याचे कौतुक

सोशल मीडियावर चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

NEXT: Kesar Tea: चहा आणि गरम पाण्यात टाकून प्या केशर, आरोग्य राहिल उत्तम

Kesar Tea | Canva