Shruti Vilas Kadam
प्रियदर्शनी इंदलकर मराठी थ्रिलर-चित्रपट ‘दशावतार’ मध्ये ‘वंदना’ या भूमिकेत दिसणार आहे.
प्रियदर्शनी इंदलकर ‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रिमियरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
प्रियदर्शनी इंदलकर ‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रिमियरसाठी शकुंतला स्टाईल ब्लाउज आणि गोल्डन साडी परिधान केली होती.
फोटो पोस्ट करताना प्रियदर्शनी इंदलकरने अधुरी बातों की तरह... असे सुंदर कॅप्शन दिले होते.
फुलराणी या चित्रपटातून तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
फुलराणी या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री (Best Female Debut) चा Filmfare Marathi पुरस्कार मिळवला आहे.
लवकरच प्रियदर्शनी इंदलकर गाडी नंबर 1760 या चित्रपटात झळकणार आहे.