Priya Marathe | नाकात नथ... लाल साडी...प्रियाची अदाच न्यारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी- हिंदी सिनेमा

प्रियाने अनेक मराठी -हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Priya Marathe Look | Instagram @priyamarathe

सहजसुंदर अभिनय...

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Priya Marathe Saree look | Instagram @priyamarathe

मराठी अभिनेत्री...

प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Priya Marathe Cute | Instagram @priyamarathe

लेटेस्ट फोटो

प्रियाच्या लेटेल्ट लूकने चाहत्यांना मोहित केले आहे...

Priya Marathe Smile | Instagram @priyamarathe

सौंदर्य

हटके अंदाजात प्रियाने नवीन फोटोशूट केलं आहे.

Priya Marathe Pose | Instagram @priyamarathe

चाहत्यांना भुरळ...

प्रियाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Priya Marathe Cute Smile | Instagram @priyamarathe

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Priya Marathe New Pose | Instagram @priyamarathe

Next : Lemon Leaf | लिंबाच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Lemon Leaf | Saam Tv
येथे क्लिक करा