Priya Marathe: मोरपीसी रंगाच्या पैठणीत प्रियाचा मराठमोळा साज

Siddhi Hande

प्रिया मराठे

मराठी मालिकाविश्वातील प्रिया मराठे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Priya Marathe smile | Instagram

खलनायिकेची भूमिका

प्रिया मराठेने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

Priya Marathe serial | Instagram

तू तिथे मी मालिका

प्रिया मराठेची 'तू तिथे मी' ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Priya Marathe saree look | Instagram

प्रियाचे फोटो

प्रियाने नुकतेच सोशल मीडियावर मोरपीसी रंगातील पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.

Priya Marathe paithani saree look | Instagram

प्रियाची हेअरस्टाईल

प्रियाने या साडीवर केसाची सुंदर हेअरस्टाईल, त्यावर गजरा माळला आहे.

Priya Marathe maharashrian look | Instagram

प्रियाचा पारंपारिक लूक

प्रियाने नाकात नथ अन् गळ्यात मंगळसूत्र घालून पारंपारिक लूक केला आहे.

Priya Marathe traditional outfit | Instagram

सुंदर प्रिया

प्रिया या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहेत.

Priya Marathe beautiful look | Instagram

Next: 'घरोघरी मातीच्या चुली' फेम जानकी अन् ऋषिकेशचा लग्नासाठी खास लूक

Reshma Shinde-Sumeet Pusavale | Instagram
येथे क्लिक करा