Priya Marathe: गुलाबी साडी, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर; प्रियाचा मराठमोळा साज!

Gangappa Pujari

प्रिया मराठे

मराठी टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे.

Priya Marathe maharashrian look | Instagram

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने प्रियाने सिने जगतातनिर्माण केली.

Priya Marathe | Saamtv

मने जिंकली

प्रियाने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली.

Priya Marathe | Saamtv

खलनायिका

लवकरच 'ती तु भेटशी नव्याने' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.

Priya Marathe | Saam TV

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Priya Marathe Saree Look

चाहत्यांना भुरळ

अभिनेत्रीचे नवनवीन फोटो चाहत्यांना भुरळ घालत असतात.

Priya Marathe Saree Look

नवीन फोटो

सध्या प्रियाचे नवीन फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Priya Marathe Saree Look

वेड लावले

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर अन् गुलाबी साडी अशा खास मराठमोळ्या रुपातील तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Priya Marathe Saree Look

NEXT: आदितीच्या गुलाबी सौंदर्याची हवा, पाहा फोटो

Aditi Rao Hydari Photos: | Saamtv
येथे क्लिक करा