Aditi Rao: आदितीच्या गुलाबी सौंदर्याची हवा; झक्कास लूक पाहाच!

Gangappa Pujari

आदिती राव

बॉलिवूडमधीव चर्चित अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे आदिती राव.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

लोकप्रियता

सहजसुंदर अभिनय अन् सौंदर्याने अदितीने हिंदी सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

मन जिंकले.

आदितीने काही मोजक्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले.

Aditi Rao Hydari Fashion

राष्ट्रीय पुरस्कार

‘श्रीनगरम’मध्ये आदितीने पहिल्यांदा अभिनय केला, या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

Aditi Rao Hydari | Saamtv

पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Aditi Rao Hydari | Saamtv

गुलाबी जॅकेट

गुलाबी जॅकेटमधील तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Aditi Rao Hydari | Saamtv

प्रतिक्रिया

आदितीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aditi Rao Hydari | Saamtv

NEXT: धुळ्याच्या सुंदरीचा सफरनामा! फोटोंवर खिळल्या नजरा

Mrunal Thakur Photos: | Saamtv
येथे क्लिक करा