Saam Tv
अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
नुकतेच प्रिया बापटने तिच्या सोशल मीडियावर तिचे नवे लूक वेगवेगळ्या स्टाईलने शेअर केले आहेत.
प्रिया बापटने एक ब्लॅक सूट परिधान करून सगळ्यात हटके फोटो शूट केले आहे.
प्रिया बापटच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
प्रिया सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असते त्याचे फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.
तसेच प्रिया बापट आणि उमेश या दोघांचीही केमिस्ट्री सोशल मीडीयावर पाहायला मिळते.