Priya Bapat: नारंगी रंगाच्या साडीत खुललं प्रियाचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Priya Bapat | Instagram

निर्माती

प्रिया बापट अभिनेत्रीसोबत निर्मातीदेखील आहे.

Priya Bapat | Instagram

नाटक आणि मालिका

प्रिया बापट नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये झळकली आहे.

Priya Bapat | Instagram

जर तरची गोष्ट

प्रिया बापटच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाला झी नाट्यगौरव कार्यक्रमात 'सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक' म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

Priya Bapat | Instagram

मराठी पाऊल पडते पुढे

प्रिया बापटला झी चित्र गौरव या कार्यक्रमात 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Priya Bapat | Instagram

सोशल मीडिया

प्रिया बापट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Priya Bapat | Instagram

फोटोशूट

प्रियाने नुकतेच नारंगी रंगातील साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | Instagram

सुंदर प्रिया

प्रिया बापट या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Priya Bapat | Instagram

हिरवी साडी, नाकात नथ, अपूर्वा गोरेचा मराठमोळा लूक

Apurva Gore | Instagram