Apurva Gore: हिरवी साडी, नाकात नथ, अपूर्वा गोरेचा मराठमोळा लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपूर्वा गोरे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरे ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Apurva Gore | Instagram

ईशा

'आई कुठे काय करते' मालिकेत अपूर्वा ईशा हे पात्र साकारत आहे.

Apurva Gore | Instagram

ती फूलराणी

अपूर्वाने २०२८ मध्ये 'ती फूलराणी' या मराठी मालिकेत काम केले होते.

Apurva Gore | Instagram

आई कुठे काय करते

अपूर्वा खरी ओळख 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मिळाली.

Apurva Gore | Instagram

नाटकात काम

अपूर्वा कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकांमध्ये काम करत होती.

Apurva Gore | Instagram

सोशल मीडिया

अपूर्वा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.

Apurva Gore Photos | Instagram

नऊवारी साडी

मालिकेत सध्या गुढीपाडवा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त अपूर्वाने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

Apurva Gore | Instagram

लूक

हिरवी साडी, नाकात नथ, हातात चुडा असा सुंदर लूक तिने केला आहे. ती या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Apurva Gore | Instagram

Next:उन्हाळ्यात दिवसाला किती ग्लास पाणी प्यायला हवे?

Canva