Priya Bapat: प्रिया बापटचा बोल्ड अंदाज...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी चर्चेत असते.

Priya Bapat | Instagram

हिंदी चित्रपट

प्रिया बापटने मराठीसह अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसीरीजमध्येही काम केले आहे.

Priya Bapat | Instagram

सिटी ऑफ ड्रिम्स

प्रिया बापटची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसीरीज चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

Priya Bapat | Instagram

प्रिया बापटचे फोटो

प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाइट को ऑर्डसेटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priya Bapat | Instagram

प्रियाचा आउटफिट

प्रियाने व्हाईट कलरचे ब्लेझर घातले आहे त्यावर ब्लॅक कलरची प्रिंट आहे.

Priya Bapat | Instagram

प्रियाचा सुंदर मेकअप लूक

प्रियाने या लूकवर न्यूड मेकअप केला आहे.

Priya Bapat | Instagram

प्रियाचा हॉट आणि ग्लॅमरस लूक

प्रिया बापट या फोटोंमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Priya Bapat | Instagram

Next: सौंदर्याची खाण! सायली संजीवचं रुप पाहताच जीव भुलला

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा