Priya Bapat: दबक्या पावलांनी आली अन् चाहत्यांच्या काळजाची शिकार केली...

Siddhi Hande

प्रिया बापट

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Priya Bapat | Instagram

सोलो ट्रीप

प्रिया बापट सध्या सोलो ट्रीपवर गेली आहे.

Priya Bapat solo trip | Instagram

सोशल मीडिया

प्रिया सोलो ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Priya Bapat solo trip | Instagram

हिमनदी

प्रियाने सोशल मीडियावर पर्वतावरील ट्रेकिंगचे, हिमनदीच्या पाण्यात पोहण्याचे फोटो शेअर केले होते.

Priya Bapat solo trip photo | Instagram

फोटो

प्रियाने आता नुकतेच निसर्गरम्य वातावरणातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priya Bapat solo trip photoshoot | Instagram

व्हाईट कलरचा वनपीस

प्रियाने व्हाईट कलरचा वनपीस परिधान केला आहे.

Priya Bapat solo trip photoshoot | Instagram

फोटोशूट

निसर्गरम्य वातावरणाच मोकळे केस सोडून प्रियाने सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Bapat solo trip photoshoot | Instagram

कॅप्शन

'वादळात शांतता शोधतेय' असं कॅप्शन प्रियाने या फोटोला दिले आहे.

Priya Bapat solo trip photos caption | Instagram

Next: जाळ अन् धूर संगटच! केस मोकळे ठेवून अभिनेत्रीचा कातील अंदाज पाहिलात का?

Pooja Sawant | instagram