Pooja Sawant: जाळ अन् धूर संगटच! केस मोकळे ठेवून अभिनेत्रीचा कातील अंदाज पाहिलात का?

Siddhi Hande

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Pooja Sawant | instagram

फोटोशूट

पूजाने नुकतेच ब्लॅक कलरच्या वेस्टर्न आउटफिटवर हटके फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant photoshoot | Instagram

हटके पोझ

पूजाने या फोटोशूटसाठी एकदम हटके पोझ दिल्या आहेत.

Pooja Sawant hot photoshoot | Instagram

हॉट पूजा

पूजा या लूकमध्ये हॉट दिसत आहे.

Pooja Sawant hot photoshoot | Instagram

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

पूजाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

वैयक्तिक आयुष्य

पूजा सावंत अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Pooja Sawant Vatpournima | Instagram

वटपोर्णिमा

पूजा सावंतने नुकतीच लग्नानंतरची पहिली वटपोर्णिमा साजरी केली.

Pooja Sawant Vatpournima | Instagram

सोशल मीडिया

पूजाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

Pooja Sawant Vatpournima | Instagram

Next: तु अशीच हसत राहा... नेटकऱ्याची कमेंट अन्

Tejashri Pradhan | Instagram