Tejashri Pradhan: तु अशीच हसत राहा... नेटकऱ्याची कमेंट अन्

Manasvi Choudhary

अभिनेत्री

टेलिव्हिजन विश्वातली घराघरात लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान.

Tejashri Pradhan | Instagram

मालिका, चित्रपट आणि नाटक

तेजश्रीने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Tejashri Pradhan | Instagram

या मालिकेतून मिळाली ओळख

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून तेजश्रीला ओळख मिळाली.

Tejashri Pradhan | Instagram

पात्र

या मालिकेत तेजश्रीने जान्हवी हे पात्र साकारले.

Tejashri Pradhan | Instagram

विशेष पसंती

मालिकेतील जान्हवी आणि श्री या दोघांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Tejashri Pradhan | Instagram

या मालिकेत अभिनय

सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत अभिनय करत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

भूमिका

मालिकेत तेजश्री मुक्ताच्या भूमिकेत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

NEXT:Sonali Bendre: वय केवळ आकडा! सेनालीच्या या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली

Sonali Bendre | Instagram