Priya Bapat: प्रिया बापटच्या कातिल अदा; लेटेस्ट फोटोंनी केला कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिया बापट

प्रिया बापट ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Priya Bapat | Instagram

वेबसीरीज

प्रिया बापट आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Priya Bapat | Instagram

इंडस्ट्रीत पदार्पण

प्रिया बापटने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Priya Bapat | Instagram

प्रियाचे सुंदर फोटो

प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक रंगाच्या स्ट्रेट फीट ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Priya Bapat | Instagram

प्रियाचा सिंपल मेकअप लूक

प्रिया बापटने या लूकवर छान सिंपल मेकअप केला आहे.

Priya Bapat | Instagram

प्रियाचे बीचवर फोटोशूट

प्रियाने या लूकवर हटके पोझ देत बीचवर फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | Instagram

प्रियाचा ग्लॅमरस लूक

प्रिया या लूकमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Priya Bapat | Instagram

प्रिया बापट

प्रियाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. प्रियाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priya Bapat | Instagram

 प्रिया बापटचा बोल्ड अंदाज...

Priya Bapat | Instagram
येथे क्लिक करा