Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट कायम तिच्या लूक आणिृ अभिनयासाठी ओळखली जाते.
आजवर प्रियाने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
इन्स्टाग्रामवर प्रियाचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
अलिकडेच प्रिया बापटने काळ्या रंगाचा वेस्टर्न सुंदर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
हाय हिल्स, मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मिनिमल मेकअपमध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे.
प्रियाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भन्नाट आवडला आहे.
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.