Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच चर्चेत असते.
प्रिया बापटने मराठीसह हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.
प्रिया बापट रिअल लाइफमुळेही चर्चेत असते.
प्रिया बापटने उमेश कामतशी लग्नगाठ बांधली आहे.
प्रिया बापटचे वय किती आहे?
प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी झाला.
प्रिया बापटचे वय ३८ वर्ष आहे.
Next: हॉट अन् बोल्ड दिसतेय 'माझ्या नवऱ्याची बायको' अभिनेत्री; Photo पाहिलेत का?