Prarthana Behere: तुझं असं सौंदर्य पाहून शब्दही फुटत नाही

Siddhi Hande

प्रार्थना बेहेरे

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आतपर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Prarthana Behere look | Instagram

प्रार्थनाचे हिंदी चित्रपटसृष्टीत काम

प्रार्थनाने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

Prarthana Behere western outfit | Instagram

पवित्र रिश्ता मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका

प्रार्थना बेहेरेने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Prarthana Behere saree look | Instagram

प्रार्थनाचे सुंदर फोटोशूट

प्रार्थनाने नुकतेच लाल रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Prarthana Behere photoshoot | Instagram

प्रार्थनाचे सौंदर्य

प्रार्थनाने या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. लाल आणि निळ्या रंगाचे कॉम्बिनेशन प्रार्थनावर खूप सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere smile | Instagram

प्रार्थनाचा साडीवर साजश्रृंगार

प्रार्थनाने या लूकवर मोठे झुमके घातले आहे.केसात गजरा माळला आहे.

Prarthana Behere hot photoshoot | Instagram

प्रार्थनाचे हॉट फोटोशूट

प्रार्थनाने या साडीवर हातात गुलाबाचे फूल घेऊन हॉट फोटोशूट केले आहे.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थनाचा सुंदर लूक

प्रार्थना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Prarthana Behere hairstyle | Instagram

Next: चटक चांदणी, चतूर कामिणी, काय म्हणू तुला, तू आहेस तरी कोण?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा