Prajakta Mali: चटक चांदणी, चतूर कामिणी, काय म्हणू तुला, तू आहेस तरी कोण?

Siddhi Hande

प्राजक्ता माळी

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.

Prajakta Mali jewellery | Instagram

अभिनेत्री

प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री, नृत्यांगणा, बिझनेसवुमन आणि कवयित्री आहे.

Prajakta Mali photos | Instagram

प्राजक्ता चाहत्यांच्या चर्चेत

प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Prajakta Mali saree look | Instagram

प्राजक्ताचे फोटोशूट

प्राजक्ताने नुकतेच लव्हेंडर रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prajakta Mali photoshoot | Instagram

प्राजक्ताचा खास लूक

लव्हेंडर रंगाची साडी अन् त्यावर पिंक कलरचा स्लिव्हलेस ब्लाउज असा लूक प्राजक्ताने केला आहे.

Prajakta Mali look | Instagram

प्राजक्ताची ज्वेलरी

प्राजक्ताने या साडीवर पिंक कलरच्या डायमंडचा नेकलेस घातला आहे.

Prajakta Mali dress | Instagram

प्राजक्ताचे सौंदर्य

प्राजक्ता या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. लव्हेंडर रंग तिच्यावर खूप खुलून दिसत आहे.

Prajakta Mali western outfit | Instagram

प्राजक्ताच्या फोटोंवर खास कॅप्शन

'उन्हाऐवजी lights आहेत, पण चालतय की… चामडी चमकतेय आणि गाणंही आवडतय….'असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटवर दिले आहे.

Prajakta Mali | Instagram

लाल ड्रेसमध्ये वहिनीसाहेबांचं सौंदर्य खुललं

Dhanashri Kadgaonkar | Instagram
येथे क्लिक करा