प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलाय राडा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Manasvi Choudhary

मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री

मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थाना बेहरेच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Prarthana Behere | Social Media

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तिच्या अभिनय कौशल्यासह स्टायलिश अंदाजासाठी कायमच चर्चेत असते.

Prartharna Behere Stylish Photoshoot

सुंदर फोटोशूट

प्रार्थनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या नव्या फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसते आहे. तिच्या या क्लासी लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Beautiful Photoshoot

हटके लूक

प्रार्थानाने या फोटोशूटसाठी हटके लूक केला आहे. तिने ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा टू पीस परिधान केला आहे.

Beautiful Photoshoot

असा आहे लूक

ओठांवर लिपस्टिक आणि मोकळे केस असा तिचा लक्षवेधी लूक आहे. जो नेटकऱ्यांना घायाळ करतो आहे.

prartharna behere

या ठिकाणी केलं फोटोशूट

समुद्राच्या ठिकाणी प्रार्थनाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

prartharna behere

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोवर सध्या तुफान लाईक्स येत आहेत. अनेकांनी तिल्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

prartharna behere

NEXT: श्रावणात कांदा-लसूण न खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या 5 परिणाम

Shravan Diet Tips
येथे क्लिक करा..