Manasvi Choudhary
ग्लॅमर इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळी कायमच तिच्या स्टायलिश लूकमुळे लक्ष वेधते.
सुरूवातीलाच प्राजक्ताने रानबाजार या वेबसिरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकली.
प्राजक्ता माळी या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिकेतून दिसली.
प्राजक्ता माळीने अनेक मराठी चित्रपट तसेच रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.
प्राजक्ता तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करते.
प्राजक्ताने पिवळ्या ड्रेसमध्ये नवीन फोटो क्लिक केले आहेत.
मेकअप, हेअरस्टाईलसह प्राजक्ताने ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली आहे.