नाकात नथ घातल्यावर अभिनेत्री कशा दिसतात? फोटो पाहा

Manasvi Choudhary

स्त्रीचं सौंदर्य

मराठमोळ्या साजश्रृगांरात प्रत्येक स्त्री ही उठून दिसते.

मराठमोळा लूक

सर्वसामान्य महिलांपासून अभिनेत्री मराठमोळ्या लूमकध्ये अप्रतिम दिसतात.

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीने हिरव्या रंगाचा ब्लाऊजवर लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

अक्षया देवधर

अभिनेत्री अक्षया देवधरने मोत्यांची नथ परिधान केली ज्यामध्ये तिचा लूक उठून दिसतो आहे.

श्रृती मराठे

अभिनेत्री श्रृती मराठे कायमच सौंदर्याने लक्ष वेधते. या फोटोमध्ये श्रृतीने मराठमोळ्या अंदाजात खास नथ परिधान केली आहे.

पूजा सांवत

पूजा सांवत निळ्या रंगाची नऊवारी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसते आहे.

गिरीजा प्रभू

अभिनेत्रीने गिरीजा प्रभूने पैठणीवर नथ परिधान करून मराठमोळा लूक पूर्ण केला आहे.

NEXT: Ankita Walawalkar: अंकिता वालावलकर कितवी शिकलीये?

येथे क्लिक करा...