Prajakta Mali | हृदयी प्रीत जागते... प्राजक्ताचा Awesome लूक पाहाच

Shraddha Thik

प्राजक्ता माळी

अभिनेत्री, डान्सर आणि सूत्रसंचालन अशा सर्व भूमिका उत्तमरितीने पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali Pose | Instagram @prajakta_official

प्रेक्षकांच्या भेटीला...

प्राजक्ता माळी अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Prajakta Mali Dress | Instagram @prajakta_official

'जुळून येती रेशीमगाठी'

प्राजक्ता माळीला खरी ओळख 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे मिळाली.

Prajakta Mali Hairs | Instagram @prajakta_official

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेचे सूत्रसंचालन करत आहे.

Prajakta Mali Look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताराज

प्राजक्ता माळी एक व्यावसायिकादेखील आहे. तिचा प्राजक्ताराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे.

Prajkta Mali Smile | Instagram @prajakta_official

फोटो शेअर केले

प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरचा टॉप आणि मल्टीकलर स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

ग्लॅमरस फोटो

प्राजक्ता या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

Next : तुमच्याही मुलांना Exam Stress येतोय? 'या' टीप्स फॉलो करा

Exam Stress | Yandex
येथे क्लिक करा...