तुमच्याही मुलांना Exam Stress आहे? 'या' टीप्स फॉलो करा

Shraddha Thik

परीक्षेचा ताण

मुलांच्या परीक्षा सुरू झाल्या की त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल ताण जाणवू लागतो. ज्याचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

Stress | Yandex

तणावावर नियंत्रण ठेवणे

परीक्षेदरम्यानचा ताण केवळ आरोग्यावरच नाही तर निकालावरही नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Exam Stress | Yandex

मुलांवर दबाव आणू नका

अनेक पालक मुलांवर अभ्यासासाठी खूप दबाव टाकतात, पण त्यामुळे मुलांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे मुलांवर अभ्यासाबाबत जास्त दबाव टाकू नये.

Pressure On children | Yandex

सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न

या काळात, मुलांना आधीच अभ्यास आणि निकालाची चिंता असते. अशा परिस्थितीत, जर घरातील वातावरण चांगले नसेल तर मुलांवर ताण येऊ शकतो.

Children Success | Yandex

एक सपोर्ट सिस्टीम व्हा

जर तुमच्या मुलावर आधीच परीक्षेचा ताण असेल तर मुलाशी बोला आणि त्याला समजावून सांगा. अशा प्रकारे तुम्ही मुलाची सपोर्ट सिस्टीम बनू शकता.

Parenting Tips | Yandex

विश्रांती घेणे आवश्यक आहे

अनेक वेळा मुलं तासन् तास अभ्यास करत राहतात. पण आपल्या शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे काही काळ विश्रांती घ्या. संगीत ऐका किंवा विश्रांती तंत्राचा अवलंब करा.

Child sleeping | Yandex

निरोगी अन्न महत्वाचे आहे

परीक्षेदरम्यान, लक्षात ठेवा की मुलाने बाहेरून तळलेले अन्न कमी आणि घटी बनवलेले निरोगी अन्न जास्त खावे. त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, दूध आणि कोरड्या फळांचा समावेश करा.

Healthy Diet | Yandex

Next : Kitchen Hacks | तुम्हालाही किचन क्वीन बनायचे आहे? 'या' टीप्स वापरून पाहा

येथे क्लिक करा...