Prajakta Mali: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Prajakta Mali | Instagram

प्रयत्न

प्राजक्ता नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते.

Prajakta Mali | Instagram

डान्सर

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सर, कवयित्री आणि व्यावसायिका आहे.

Prajakta Mali | Instagram

चित्रपटनिर्मिती

प्राजक्ताने आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

Prajakta Mali | Instagram

फुलवंती

प्राजक्ता 'फुलवंती' या चित्रपटासाठी सहनिर्माती अशी भूमिका पार पाडणार आहे.

Prajakta Mali | Instagram

सोशल मीडिया

प्राजक्ताने नुकतेच सोशल मीडियावर कलरफुल साडीतील फोटो शेअर केले आहे.

Prajakta Mali | Instagram

सुंदर प्राजक्ता

प्राजक्ता या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: हिरवी साडी अन् नाकात नथनी; मोकळे केस तुझे तू दिसतेस देखणी !

Shivali Parab | Instagram