Prajakta Mali School Name: पुण्याच्या या शाळेत शिकली प्राजक्ता माळी, तिचं शिक्षण किती?

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही सध्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prajakta Mali | Social Media

मूळ

प्राजक्ता माळी मुंबईत राहत असली तरी ती मूळची पुण्याची आहे.

Prajakta Mali | Social Media

शालेय शिक्षण

प्राजक्ता माळीने पुण्यातील शिवरामपंत दामले प्रशाला येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Prajakta Mali | Social Media

उच्च शिक्षण

उच्च शिक्षण प्राजक्ताने ललिक कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी येथून घेतलं आहे.

Prajakta Mali | Social Media

भरत नाट्यम शिक्षण

प्राजक्ताने बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट्स पदवी भरतनाटय़म या विषयात पूर्ण केल्या आहेत.

Prajakta Mali | Social Media

भरतनाट्यमची आवड

प्राजक्ताला लहानपणापासून डान्सची आवड होती. वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. 

Prajakta Mali | Social Media

या मालिकेतून केले पदार्पण

प्राजक्ता माळीने 2011 मध्ये स्टार प्रवाहवरील 'सुवासिनी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

Prajakta Mali | Social Media

next: Urfi Javed: उर्फी जावेदचे सूजलेले ओठ पाहून चाहते चिंतेत; नेमकं झालं काय?

येथे क्लिक करा...