Prajaktta Mali : फुलराणीमधील प्राजक्ताचे आतापर्यंत न पाहिलेले फोटो

Ruchika Jadhav

फुलवंती

प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाने चाहत्यांना भुरळ पाडलीये.

Prajaktta Mali | Saam TV

सुंदर गाणी

या चित्रपटातील प्रत्येक गाणं अतिशय सुंदर असून काही तरी अर्थ सांगतं.

Prajaktta Mali | Saam TV

यातीलच शेवटचं नाणं

चित्रपटातील शेवटचं गाणं शंभो असं आहे. या गाण्याचे लिरिक्स सुद्धा कानांना मंत्रमुग्ध करणारे आहेत.

Prajaktta Mali | Saam TV

नवीन फोटो

अशात प्राजक्ताने नुकतेच या गाण्यातील साडीवरील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Prajaktta Mali | Saam TV

मदनमंजीरी

फुलवंती चित्रपटातील प्राजक्ताचं मदनमंजीरी हे गाणं प्रेक्षकांना फार जास्त आवडलं आहे.

Prajaktta Mali | Saam TV

जुळून येती रेशिमगाठी

जुळून येती रेशिमगाठी ही प्राजक्ताची पहिलीच मलिका होती.

Prajaktta Mali | Saam TV

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

प्राजक्त तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Prajaktta Mali | Saam TV

Gautami Patil : गौतमीच्या कातील नजरेने चाहते घायाळ

Gautami Patil | Saam TV
येथे क्लिक करा.