Ruchika Jadhav
गौतमीने नुकतेच पैठणी साडी परिधान करत यावरील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावेळी सोनेरी मोत्यांची नथ नाकात परिधान केली आहे.
चिंतामनी रंगाच्या या साडीवर तिने सोनेरी रंगातील एक नेकलेस सुद्धा परिधान केला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने यावर लाल रंगाची गोल आणि बारीकशी सुंदर टिकली लावली आहे.
तसेच गौतमीने या मराठमोळ्या लूकवर केसांत गजरा देखील माळला आहे.
गौतमी एक सुंदर नृत्यांगणा आहे. तिच्या लावणीच्या तालावर मुलांसह मुली देखील एन्जॉय करतात.
गौतमी सध्या एक प्रसिद्ध डान्सर म्हणून ओळखली जाते. राज्यातील विविध शहरांत तिचे शो होत असतात.