Ruchika Jadhav
जान्हवीने नुकतेच फॅन्सी साडी परिधान करत त्यावर सुंदर फोटोशूट केलं आहे.
या सुंदर साडीमध्ये अभिनेत्रीने हटके पोज देत अगदी अतरंगी फोटोशूट सुद्धा केलं आहे.
साडीवर गळ्यात नेकलेस आणि कानात देखील डायमंडचे कानातले तिने यावेळी परिधान केले आहेत.
अभिनेत्रीने आणखी सुंदर दिसण्यासाठी या लूकवर पिंक शेडमध्ये आयमेकअप सुद्धा केला आहे.
जान्हवी तिचं डाएट प्लान अगदी तंतोतंत फॉलो करते. त्यामुळेच तिने फिगर परफेक्ट मेनटेन ठेवली आहे.
जान्हवी लवकरच सनी संस्कारी की तुलसी कुमारी या चित्रपटात दिसणार आहे.
जान्हावीचा पहिला चित्रपट धडक आहे. धडकमधूनच ती घराघरात पोहचली.