Genelia Deshmukh : देख के तेरी मस्त सूरत चंदा भी शर्माए रे

Ruchika Jadhav

लाचा लूक

जेनेलियाने नुकताच सुंदर लाचा लूक केला आहे. या लूकवर तिने भरपूर फोटोशूट सुद्धा केलं आहे.

Genelia Deshmukh | Saam TV

पिंक विथ यल्लो

लाचा सुंदर दिसावा म्हणून तिने बनारसी फ्रॅब्रीकमधील लाचा परिधान केला आहे.

Genelia Deshmukh | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

जेनेलिया ट्रेडिश्नल लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते.

Genelia Deshmukh | Saam TV

हरहुन्न अभिनेत्री

जेनेलियाला मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं.

Genelia Deshmukh | Saam TV

सितारे जमीनपर

लवकरच अभिनेत्री आमिर खानच्या सितारे जमीनपर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Genelia Deshmukh | Saam TV

आगामी चित्रपट

तसेच ही अभिनेत्री सध्या आगामी चित्रपट जुनिअरच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

Genelia Deshmukh | Saam TV

पहिला चित्रपट

तुझे मेरी कसम हा तिचा पहिलाच चित्रपट होता. यानंतर जेनेलिया अनेक हिंदी तामिळ आणि मल्याळम चित्रपटांत झळकली आहे.

Genelia Deshmukh | Saam TV

What is AB Form: काय आहे AB Form? निवडणूक काळात याला जास्त महत्व का?

What is AB Form | Saam TV
येथे क्लिक करा.