Prajakta Mali म्हणतेय नववधू प्रिया मी बावरते…

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत आहे

Prajakta Mali | Instagram

चाहत्यांची लाडकी प्राजू

प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती चाहत्यांची लाडकी आहे.

Prajakta Mali | Instagram

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी चाहत्यांना उत्सुकता असते.

Prajakta Mali | Instagram

पारंपारिक सौंदर्य

प्राजक्ताने पारंपारिक सौंदर्यात फोटोशूट केलं आहे. जे अप्रतिम दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

गुलाबी पैठणी साडी

जांभळ्या रंगाच्या ब्लाऊजवर प्राजक्ताने गुलाबी पैठणी साडी नेसली आहे.

Prajakta Mali | Instagram

मराठमोळा साजश्रृगांर

हिरव्या बांगड्या, नाकात नथ, गळ्यात मोहनमाळ, कानात बुगडी असा प्राजक्ताचा अस्सल मराठमोळा साजश्रृगांर आहे.

Prajakta Mali | Instagram

लक्षवेधी कॅप्शन

लग्नसराई निमित्त 'प्राजक्तराज' या मराठी अलंकार मध्ये भरपूर डिस्काउंट असेल असे प्राजक्ताने म्हटंल आहे.

Prajakta Mali | Instagram

यशस्वी बिझनेस वूमन

प्राजक्ता माळी अभिनेत्री, निवेदिका या शिवाय यशस्वी बिझनेस वूमन सुद्धा आहे.

Prajakta Mali | Instagram

ज्वेलरी ब्रॅन्डिंग

प्राजक्ता ही तिच्या प्राजक्तराजच्या माध्यमातून ज्वेलरी ब्रॅन्डिंग करत आहे

Prajakta Mali | Instagram

NEXT: Tejasswi Prakash: 'नागिन' फेम तेजस्वीचा कातिल अंदाज, फोटो पाहाच

Tejasswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा...