Prajakta Gaikwad: सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली; मराठा आंदोलनादरम्यान अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची पोस्ट चर्चेत

Vishal Gangurde

मराठा आंदोलनावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

मराठा आंदोलनावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी भाष्य केलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताचं मराठा आंदोलनावर भाष्य

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही मराठा आंदोलनावर भाष्य केलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे प्राजक्ताला मिळाली प्रसिद्धी

प्राजक्ता गायकवाड 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरातून पोहचली.

Prajakta Gaikwad | Instagram

‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकातून करते प्रेक्षकांचं मनोरंजन

प्राजक्ता ही ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताची 'येसूबाई' यांची भूमिका प्रचंड गाजली

प्राजक्ताची छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांची भूमिका प्रचंड गाजली.

Prajakta Gaikwad | Instagram

'नांदा सौख्य भरे'तून टेलिव्हिजनवर पदार्पण

प्राजक्तानं 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताच्या फोटोंची चर्चा

प्राजक्ताचे साडीवरील फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताची मराठा आंदोलनावर पोस्ट

मराठा आंदोलनादरम्यान प्राजक्ताने 'सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली' अशी पोस्ट केली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

Next: सावधान! चहासोबत स्नॅक्स खाताय? जाणून घ्या त्याचे दुष्पपरिणाम

Tea with Snacks | Saam tv
येथे क्लिक करा