Vishal Gangurde
अनेकांना चहा पिताना बिस्किट, खारी, टोस्ट किंवा इतर बेकरी प्रॉड्क्ट्स खाण्याची सवय असते.
चहासोबत स्नॅक्स खाण्याचे काही दुष्पपरिणाम आहेत.
चहासोबत स्नॅक्स खाणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तुम्ही चहासोबत असे नमकिन्स आणि सुकामेवा खाल्ल्याने पित्ताची समस्या निर्माण होऊ शकते.
चहासोबत खारट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
चहासोबत खारट पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
चहासोबत स्नॅक्स खाण्याची सवय असेल तर आजचा सोडा.