Manasvi Choudhary & ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री पूजा सांवत इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे ती नेहमीच फोटो पोस्ट करते.
अभिनेत्री पूजा सांवत अभिनयासोबतच स्टाईलमुळे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच पूजाने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. पिंक कलरचा टॉप आणि जिन्स स्कर्ट असा पूजाचा नवीन लूक आहे.
या ट्रेडिंग स्टाईलमध्ये पूजाने ग्लॉसी मेकअप अन् केसांची स्टाईल केली आहे.
ग्लॅमरस अंदाजात पूजा सांवत फारच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी लाईक्स केले आहे.
सोशल मीडियावर पूजा सांवतच्या फोटोंवर नेटकरी सुंदर, गॉर्जियस अश्या प्रतिक्रिया देत आहेत.