Manasvi Choudhary
अभिनेत्री पूजा सांवत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
अत्यंत सुंदर सौंदर्यात पूजाने ड्रेस परिधान केला आहे.
मोकळे केस आणि मेकअप असा पूजाचा अप्रतिम लूक आहे.
सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.