Pooja Sawant : 'कलरफुल' पूजा सावंतचा 'गुलाबी साडी'मध्ये नखरेल अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री पुजा सावंत

मराठी सिनेसृष्टीमध्ये पुजा सावंत आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Pooja Sawant Photos | Instagram/ @iampoojasawant

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Pooja Sawant Fashion | Instagram/ @iampoojasawant

सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केले

पूजाने फेब्रुवारी महिन्यात सिद्धेश चव्हाणसोबत सप्तपदी घेतली आहे. पूजा लग्नानंतर पतीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती.

Pooja Sawant And Siddhesh Chavhan Photos | Instagram/ @iampoojasawant

नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

आता पुन्हा एकदा अभिनेत्री भारतात परतली असून सध्या ती शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Pooja Sawant Beauty | Instagram/ @iampoojasawant

गुलाबी साडी

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये पूजाने गुलाबी साडीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant Saree | Instagram/ @iampoojasawant

पूजाचा लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोत पूजाने गुलाबी रंगाची सुंदर पैठणी, चंद्रकोर, केसांत गजरा, नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात पूजाचं सौंदर्य खुलून दिसतंय.

Pooja Sawant Look | Instagram/ @iampoojasawant

“गुलाबी साडी” वर रील

“गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…” या गाण्यावर अभिनेत्रीने एक रील शेअर केलेली आहे.

Pooja Sawant Glow | Instagram/ @iampoojasawant

सौंदर्याची चर्चा

नेसलेल्या ह्या काठापदराच्या साडीमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Pooja Sawant Beautiful | Instagram/ @iampoojasawant

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

पूजा सावंतच्या ह्या फोटोंवर सौंदर्याचे कौतुक असून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant Smile | Instagram/ @iampoojasawant

NEXT : क्रितीचा कडक नखरा, फोटोंनी लावलं वेड

Kirthi Shetty Photos | Instagram/ @krithi.shetty_official