Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते.
पूजा सावंतला कलरफुल म्हणून ओळखले जाते.
पूजा सावंतने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केलं आहे.
पूजा सावंतचा लवकरच सालबर्डी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
पूजा सावंतने नुकतेच सोशल मीडियावर शॉर्ट कुर्ता आणि जीन्समधील फोटो शेअर केले आहेत.
पूजा सावंतने पिवळ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता घातला आहे.
पूजा सावंत या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.