Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अभिनेत्री पूजा सावंत ही उत्तम डान्सर आहे. ती नेहमी डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
पूजा सावंतने आपल्या करिअरची सुरुवात क्षणभर विश्रांती या चित्रपटातून केली.
पूजाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
पूजा सावंतने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
पूजा सावंतने छान पिंक घागरा घातला आहे. त्यावर निळ्या रंगाची बनारसी ओढणी घेतली आहे.
पूजा सावंतने गळ्यात सिंपल गोल्डन चोकर घातला आहे. कानात मॅचिंग झुमके घातले आहेत.
पूजा सावंत या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
पूजा सावंतच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
Next: उन्हाळ्यात खा थंडगार मलाई कुल्फी, घरीच ट्राय करा सोपी रेसिपी